नांदेड ते एर्नाकुलम विशेष गाडी विषयी – Special Trains between Nanded-Ernakulam

नांदेड – केरळ येथील ओनम सना निमित्त होणाऱ्या गर्दी च्या सोयी करिता दक्षिण मध्य रेल्वे गाडी संख्या 07505/07504  नांदेड-एर्नाकुलम-नांदेड विशेष गाडी चालवीत आहे. ती पुढील प्रमाणे  –

क्र. गाडी संख्या  ऑगस्ट-2018 फेऱ्या
1 07505

नांदेड-एर्नाकुलम

22 ऑगस्ट रोजी सकाळी 07.10 वाजता नांदेड येथून 01
2 07504

एर्नाकुलम-नांदेड

27 ऑगस्ट रोजी रात्री 23.00 वाजता एर्नाकुलम येथून 01

हि गाडी निझामाबाद, काचीगुडा, कर्नुल, तिरुपती, कोईम्बतोर, त्रिशूर मार्गे धावेल.

या गाड्यांस 18  डब्बे असतील. गाडीचे वेळा पत्रक सोबत जोडले आहे.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail