मुंबई । मध्य रेल ने बिना टिकट तथा अनियमित यात्रियों के विरूध्द सघन अभियान चलाया है। यह प्रयास रेल के यात्रियों को बेहतर सेवा देने तथा बिना टिकट यात्रा पर लगाम लगाने के लिए चलाए जाते हैं। इसके लिए मध्य रेल द्वारा नियमित रूप से अभिनव कदम उठाए जाते हैं । वरिष्ठ अधिकारियों द्वारा बिना टिकट यात्रा से होने वाले राजस्व हानि तथा अन्य अनियमिताओं की गहन निगरानी रखी जाती है।
वर्ष 2017-18 के दौरान बिना टिकट /अनियमित यात्रा एवं बिना बुक किये सामान के 31.45 लाख मामले दर्ज किये गए जो कि पिछले वर्ष 2016-17 में केवल 26.88 लाख थे तथा इसमें 16.99% की बढोत्तरी हुई। पिछले वर्ष की जुर्माना राशि 128.63 करोड रूपये की तुलना में इस वर्ष 153.82 करोड रूपये जुर्माने के रूप में वसूले गए तथा इसमें 19.58% की बढोत्तरी हुई।
मार्च 2018 के दौरान आरक्षित यात्रा टिकट के हस्तातंरण के 199 मामले पाए गए तथा जुर्माने के रूप में 1.81 लाख रूपये वसूले गए।
मध्य रेल यात्रियों से अपील करती है कि वे प्रतिष्ठा सहित यात्रा तथा असुविधा से बचने के लिए उचित तथा वैध रेलवे टिकटों के साथ अपनी यात्रा करे।
वित्तीय वर्ष 2017–18 मध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीत 19.58% ची वाढ
मुंबई । मध्य रेल्वे विना तिकीट /अनियमित प्रवास करणा-या विरूध्द एक अभियान चालविले आहे. मध्य रेल्वे द्वारा विना तिकीट आणि अनियमित प्रवाशांसाठी नेहमी अभियान राबविण्यात येते. आपल्या वैध रेल्वे उपयोगकर्त्यांना चांगली सेवा देण्यासाठी आणि विना तिकीट प्रवास रोखण्यासाठीच्या प्रयत्नात मध्य रेल्वेने नियमितरूपात अभिनव पाऊल उचलले आहे. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्फत विना तिकीट प्रवासामुळे होणा-या महसूली नुकसान आणि अन्य अनियमितेबद्दल लक्ष ठेवले जाते.
वर्ष 2017-18 दरम्यान विना तिकीट /अनियमित प्रवास आणि विना बुक न केलेल्या सामानाचे 31.45 लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली, जी मागच्या वर्षीच्या 2016-17 मध्ये 26.88 लाख होती अशाप्रकारे यामध्ये 16.99% ची वाढ झाली. मागच्या वर्षी दंडाच्या रूपात 128.63 करोड रूपयाच्या तुलनेत यावर्षी 153.82 करोड रूपये दंडाच्या रूपात वसूल करण्यात आले अशाप्रकारे यामध्ये 19.58% ची वाढ झाली.
मार्च 2018 दरम्यान आरक्षित प्रवाशी तिकीट हस्तातरंणाचे 199 प्रकरणांची नोंद झाली आणि दंडाच्या रूपात 1.81 लाख रूपये वसूल करण्यात आले.
प्रवाशांना विनंती आहे की, असुविधेपासुन वाचण्यासाठी आणि सन्मानपुर्वक प्रवास करण्यासाठी उचित आणि वैध रेल्वे तिकीटासह प्रवास करावा.






