हैदराबाद ते जयपूर मार्गे नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला या विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ

नांदेड – दक्षिण मध्य रेल्वे प्रवाश्यांच्या सोयी करिता हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस मार्गे निझामाबाद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिगोली, वाशीम, अकोला हि विशेष गाडी चालवीत आहे. नोव्हेंबर-2018 पर्यंत या विशेष साप्ताहिक गाडीच्या फेऱ्या या पूर्वीच घोषित करण्यात आल्या आहेत.

प्रवाश्यांचा प्रतिसाद लक्षात घेता या गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.  :

हैदराबाद –नांदेड-जयपूर उन्हाळी विशेष  गाडीच्या 24 फेऱ्या

हैदराबाद  येथून 16:25 hrs  – जयपूर येथून 15:00 hrs

हि गाडी निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, भोपाल, उज्जैन, रतलाम, अजमेर, मंदार ज. मार्गे धावेल.

गाडी संख्या 02731 हैदराबाद-जयपूर  (शुक्रवारी)

डिसेंबर-2018  – 7,14,21,28 ;  जानेवारी—2019  – 4,11,18,25  ; फेब्रुवारी-2019–1,8,15,22 ;  निर्धारित फेऱ्या-12

02732 जयपूर-हैदराबाद (रविवारी):  डिसेंबर-2018  – 9,16,23,30;  जानेवारी—2019  – 6,13,20,27; फेब्रुवारी -2019 –3,10,17,24;  निर्धारित फेऱ्या-12

एकूण – 24 फेऱ्या पूर्ण होतील

माननीय संपादक साहेबांना विनंती आहे कि आपल्या वर्तमान पत्रातून या गाड्यांची प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून जनतेस या गाड्यांची माहिती होईल.

Facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail